शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

महानगरात एकही नवजात बालक लठ्ठ जन्माला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनपाने शहरात १७ आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यातील सुभाष नगरातील आरोग्य केंद्र व ...

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनपाने शहरात १७ आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यातील सुभाष नगरातील आरोग्य केंद्र व जुन्या महापालिकेच्या इमारतीमधील आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणी महिलांची प्रसूती केली जाते. २०१९ मध्ये एकूण १ हजार ६५६ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या ९७२ तर मुलींची संंख्या ६८४ होती. अशा १,६५६ पैकी एकाही मुलाचे वजन ३ किलोपेक्षा अधिक नव्हते. शिवाय २०२० मध्ये एकूण ३,०९७ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्यांत ६७५ मुले व ६८४ मुली होत्या. त्यातील एकाही बालकाला लठ्ठपणाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.

शहरी मुलांचे प्रमाण अधिक

लहान वयात मैदानी खेळांची आवड मुलांमध्ये असायली हवी. त्यामुळे मुलांचा नियमित व्यायाम होतो. मात्र, हल्ली कोरोनामुळे मुलांनी बाहेर जाणे टाळले आहे. परिणामी, मुले दिवसभर तासन् तास मोबाइलवर गेम खेळत असतात. जेवणानंतरही हालचाल होत नसल्याने त्यांच्या लठ्ठपणा वाढू लागला आहे. याचे प्रमाण शहरी भागात अधिक जाणवते.

मातांच्या आहाराचा प्रभाव

गर्भवती महिलांना पोषण आहार आवश्यक असतो. पूरक पोषण आहार सेवनात असला म्हणजे बाळाच्या प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. पर्यायाने जन्माला येणारे बाळ हे सुदृढ असते. अधिक वजन असलेली काही मुले मात्र अ‍ॅनॉर्बल असू शकतात.

- डाॅ. कल्पना देशमुख,

महिला प्रसूती विभाग,

महापालिका आरोग्य केंद्र