शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात काम करण्यासाठी ‘गॉडफादर’ची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:31 IST

चंद्रकांत सोनार । कॉलेज जीवनापासून तरूण-तरूणींना अभिनय करण्याची आवड असते़ आपल्यातील कला, गुण व आवड केवळ सोशल मीडियापर्यत मर्यांदित ...

चंद्रकांत सोनार ।कॉलेज जीवनापासून तरूण-तरूणींना अभिनय करण्याची आवड असते़ आपल्यातील कला, गुण व आवड केवळ सोशल मीडियापर्यत मर्यांदित न ठेवता त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा बाळगावी. त्यासाठी व्यायाम, फिटनेस, सौंदर्य, उत्कृष्ट मॉडेलिंग व अभिनयाच्या जोरावर यश संपादन करता येवू शकते, असे मत मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे हीने ‘लोकमत ’शी बोलतांना सांगितले़प्रश्न : चित्रपटात अभिनय करण्याची आवड होती का, सुरूवात केव्हा व कशी केली़उत्तर : दहावीत शिकत असतांना मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले़ व्यासपीठ नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:चे फोटो व व्हिडीओ रसिकांपर्यत पोहचविण्यास सुरूवात केली़ त्यामुळे शेअर केलेल्या फोटो सर्वासाठी लक्ष वेधक ठरू लागल्याने करिअर करण्यासाठी मार्ग मिळत गेला़प्रश्न : चित्रपटात करिअर करण्याची सुरूवात केव्हा केली ?उत्तर : दहावीत शिक्षण घेत असतांना पेशवाई या मालिकेत अभियन करण्याची संधी मिळाली़ तामिळ भाषेतील प्रेमसूत्र, इंदिरा विजहा, मराठीतील सनई चौघडे अशा १८ चित्रपटांत काम केले आहे़ जिद्द, मेहनत व अभिनयाच्या जोरावर रसिकांची मने जिंकता आली़प्रश्न : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतहेमा मालिनी म्हणून का ओळखले जाते ?उत्तर : दक्षिण भारतातील तामिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटापासून सुरूवात केली होती़ तेथील एका अभिनेत्रीशी नामसाधर्म्य असल्याने दाक्षिणात्य चित्रपटात श्रृती प्रकाश व हेमा मालिनी या नावांनी मला ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले.साडीतील सौंदर्याची रसिकांना भुरळचित्रपटसृष्टीत सौंदर्यासह पोषाखाला देखील तितकेच महत्व असते़ अभिनेत्री श्रृती मराठे यांनी लाल साडी परिधान करून फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता़ सोज्वळ सौंदर्याने रसिकांना घायाळ केले. त्यातील अनेकांनी कमेंटस करीत साडीतील फोटोस पसंती दर्शविली.चित्रपटांमुळे मराठी भाषा जिवंतमराठी चित्रपट आधीपासून ऐतिहासिक व लोकप्रिय ठरले आहेत. हिंदी चित्रपट ज्या प्रमाणे लोकप्रिय आहेत़, त्याप्रमाणेच मराठी भाषेतील चित्रपटांचा दर्जा, अभिनय उत्तम आहे. त्यामुळे आजही त्या माध्यमातून मराठी माणसाची अस्मिता टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.

टॅग्स :Dhuleधुळे