शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

इराणी गँगचे दोघे एलसीबीने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:30 IST

मध्यप्रदेशात जावून केली कारवाई

धुळे : चेनस्रॅचिंगमध्ये हातखंडा असलेल्या भुसावळ येथील इराणी गँगच्या दोघांना मध्यप्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, त्यांच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़गेल्या काही दिवसांपासून शहरात चेनस्रॅचिंगच्या घटनांनी अक्षरश: कहर माजविला होता़ त्या पाठोपाठ घरफोडीच्या घटनांनी सुध्दा डोके वर काढले होते़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी गस्त वाढविली होती़ चेनस्रॅचिंगच्या घटनांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या़ घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर लवकरच चेनस्रॅचिंग करणाºयांना ताब्यात घेतले जाईल, आमचा शोध सुरु आहे असे सांगण्यात आले होते़ त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाची नियुक्ती देखील या कामांसाठी करण्यात आली होती़ पथकाने मध्यप्रदेशातील देवास येथे जावून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला़ पथकाने सादीकअली इबाबतअली आणि अब्बासअली इबाबतअली शेख (दोन्ही रा़ भुसावळ) यांना शिताफिने ताब्यात घेतले आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी