शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

वधु-वरांचे परिचय मेळावे काळाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:53 IST

भोई समाजासह मराठा समाजाचा पुढाकार : अनेकांनी करुन दिला आपला परिचय

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : झपाट्याने काळ बदलत असून दिवसेंदिवस महागाई देखील वाढत आहे़ या अनुषंगाने एका व्यासपिठावर येऊन उपवर-वधूंचे मेळावे होत असल्याने ही कौतुकास्पद बाब आहे़ ती आता काळाची गरज असल्याचे मत भोई समाज आणि मराठा समाजाच्या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले़ अनेकांनी आपला परिचय करुन देत असताना पालकांनी देखील आपल्या पाल्याचा परिचय करुन दिला़भोई समाजअखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ, पुणे शाखा धुळे यांच्यावतीने मनोहर टॉकिजजवळील केशव गार्डन येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता़ यात २३० मुले आणि २५० मुलींसह घटस्फोटीत, विधवा व अपंग अशा ३० अशा एकूण ५१० उपवर-वधूंनी आपला परिचय करुन दिला़ यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, भोई समाज प्रदेशाध्यक्ष हिरामण मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा फुलपगारे, जिल्हा सचिव तुळशिराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास फुलपगारे, महानगराध्यक्ष विश्वनाथ फुलपगारे, ब़ ना़ फुलपगारे, भास्कर फुलपगारे, नारायण फुलपगारे, रामदास फुलपगारे, सुमन फुलपगारे, केशर फुलपगारे यांच्यासह अन्य उपस्थित होते़मराठा सेवा संघमराठा सेवा संघ संचलित मराठा समाजातील उपवर-वधूंसह पालकांचा परिचय मेळावा शहरातील गरुड वाचनालयाच्या शिंपी सभागृहात रविवारी घेण्यात आला़ यावेळी माजी शिक्षणाधिकारी एस़ के़ वानखेडे, वधू-वर कक्षाचे अध्यक्ष बी़ टी़ देवरे, प्राचार्य व्ही़ के़ भदाणे, एस़ एम़ पाटील, लहू पाटील, प्रा़ वाय़ एऩ साळुंखे, प्रा़ उषा साळुंखे, पी़ सी़ पाटील, घोगरे यांच्यासह अन्य उपस्थित होते़ मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रा़ भगवान बोरसे यांनी केले़ मेळाव्यात १७८ उपवर-वधूंनी आपला परिचय करुन दिला़यात सुमारे १५ ते २० जणांचा विवाह जमण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली़ दिवसभर कार्यक्रम सुरु होता़

टॅग्स :Dhuleधुळे