शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अखाद्य बर्फाची होतोय् सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:53 IST

दोंडाईचा : अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष 

दोंडाईचा :   शहरासह ग्रामीण भागात   ऊसाचा रस, शरबत, शिंकजी, लस्सी, बर्फाचे गोळे यासह इतर सर्व थंड पेयात बिनधास्तपणे अखाद्य बर्फाचा वापर केला जात आहे. यामुळे   घशाचा आजार वाढला आहे. अन्न व औषध प्रशासन खाते मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसते. अखाद्य बर्फ आरोग्यास हानिकारक असल्याचे माहीत असूनही याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.कारखान्यात तयार होणारा हा अखाद्य बर्फ अशुद्ध पाण्यापासून तयार केला जातो. तो हानिकारक असल्याचे माहीत असूनही अन्न औषध  प्रशासन अधिकारी कारवाई करताना  दिसत नाही. दोंडाईचात अखाद्य बर्फ मोठया प्रमाणात तयार केला जातो. त्यांच्याकडून हा अखाद्य बर्फ लस्सी, ऊसाचा रस, लिंबू शरबत आदी थंड पेय विक्रेत्यांना विकला जातो.  तो याचा वापर सर्रास पेयात करतात. कडक उन्हात आपली तहान भागविण्यासाठी नागरीक या बर्फाचा वापर करण्यात आलेले थंड पेय पितात. या बर्फामुळे घशाचे आजार लागतात. सध्या दोंडाईचा शहरात घशाचे आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करणे आवश्यक असतांना त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे