शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीतांचा आदर्श पुर्नविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:13 IST

संडे अँकर । दोन्ही पोलीस पाटलांनी जुळवून आणला योग

शिंदखेडा : जुन्या चालीरीती व रुढी परंपरेला तिरांजली देत धनूर व फागणे येथील पोलिस पाटलांनी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून घटस्फोटीत वधू-वरांचा परिचय देत एक आदर्श पुर्नविवाह जुळवून आणला. १२ डिसेंबर रोजी आशापुरीदेवी पाटण ता.शिंदखेडा येथे हा विवाह सोहळा पार पडला.या विवाहात धुळे तालुक्यातील फागणे येथील पोलीस पाटील निता पाटील व धनूर येथील पोलीस पाटील संदेश पाटील यांनी महत्त्वाची भुमिका पार पाडली. वर व वधू दोन्ही घटस्फोटित असल्याने त्यांना एकमेकांना समजण्यासाठी एक महिना वेळ दिला गेला.टाकळी प्र.दे. ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील शेतकरी हिंमतराव रामराव सुर्यवंशी यांची कन्या वर्षा व तºहाडी ता.शिरपूर जि.धुळे येथील शेतकरी दिलीप टोंगल सोनवणे यांचा मुलगा निलेश यांचा हा विवाह आशापुरी देवी पाटण ता.शिंदखेडा येथे पार पडला. वर निलेश हा पदवीधर असून वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरीला आहे तर वधु वर्षाही पदवीधर आहे.

टॅग्स :Dhuleधुळे