शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रिम दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:51 IST

कृष्णकमल कॉम्प्लेक्स : शॉर्टसर्किटचा अंदाज

धुळे : शहरातील महापालिकासमोर असलेल्या कृष्णकमल कॉम्प्लेक्समधील आईस्क्रिम दुकानाला अचानक आग लागली़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली आहे़ दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़महापालिका इमारतीच्या समोरील भागात कृष्णकमल कॉम्प्लेक्स आहे़ यात असलेल्या हॉटेल प्रितम पॅलेसच्या खालच्या मजल्यावर चंदन मंधान यांच्या मालकीचे रुचिरा कॅफे आणि फास्ट फूड नावाचे आईस्क्रिमचे दुकान आहे़ सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले़ मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास याच भागात असलेल्या लॉजमधील कर्मचाऱ्यांना या दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले़ त्यांनी तात्काळ मालकांना फोनकरुन घटनेची माहिती दिली़ मात्र, ते गावाला गेले असल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कळविले़ त्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन बंबालाही पाचारण करण्यात आले़ काही वेळातच अग्नीशमन विभागाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणत आगीवर नियंत्रण मिळविले़या आगीत दुकानातील डिफ्रिज, मायक्रो ओव्हन, सर्व प्रकारचे फर्निचर जळून खाक झाले आहेत़ हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे