शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

इंदवे येथे गरम पाणी कुंडाची स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:07 IST

साक्री । जिल्ह्यातील एकमेव झरा

बळसाणे : तालुक्यातील इंदवे येथील इंदाईदेवी मंदिर परिसराजवळ गरम पाण्याच्या झऱ्याचे कुंड होते. कालांतराने या कुंडाची दुरवस्था झाली. ते बुजले गेले. या विषयी शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांना माहिती मिळाल्याने त्यांनी श्रमदानातून या कुंडाची स्वच्छता केली़तालुक्यातील बळसाणे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर इंदवे येथे इंदाईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी वीज पडून देवीच्या पावलातून गरम पाण्याचा झरा उत्पन्न झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे राष्ट्रकुट राणी गंगाकर्णा हिने तेथे कुंड खोदण्यास दानपत्र दिले. त्यानंतर बाराव्या शतकात देवगिरी नरेश राजा सिंगनदेवा यादव यांनी तलाव खोदण्यास सहाय्य केल्याचा उल्लेख ताम्रपट व शिलालेखात आहे. या विषयीच्या नोंदी गॅझेटमध्येही आहे. या कुंडाची दुरवस्था झाली होती.ऐतिहासीक वारसाचाणक्य, सोळंकी, कलचुरी, राष्ट्रकुट, परमार, टाक, निकुंभ, यादव, बागुल, फारुकी, बहामनी आदी राजघराण्याचे वास्तव्य साक्री तालुक्यात होते़ तर अनेक कुळांच्या कुळदेवतांची स्थाने देखील याच तालुक्यात आहे़ साक्री-दोंडाईचा भागातील बळसाणे येथे ८ व्या शतकात राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट मंदिरांचे निर्माण या परिसरात झाले आहे.ग्रामस्थांचा होणार फायदाइंदाई देवीच्या मंदिराजवळ असलेला हा गरम पाण्याचा झरा जिल्ह्यातील एकमेव झरा आहे. उनपदेव-सुनपदेवच्या धर्तीवर या क्षेत्राचा विकास झाला तर इंदवे गाव पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होईल.

टॅग्स :Dhuleधुळे