राज्यपालांना धुळे महापालिकेकडून मानपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:17 IST2021-02-04T12:16:45+5:302021-02-04T12:17:02+5:30

मोजकेच पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित

Honor to Governor from Dhule Municipal Corporation | राज्यपालांना धुळे महापालिकेकडून मानपत्र

राज्यपालांना धुळे महापालिकेकडून मानपत्र

धुळे : महापौर चंद्रकांत सोनार यांनी केलेल्या प्रास्तविक भाषणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सन्मान करण्यात आला़ त्यांना सन्मानाने मानपत्र देखील देण्यात आले़ व्यासपिठावर खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे उपस्थित होते़

Web Title: Honor to Governor from Dhule Municipal Corporation

टॅग्स :Dhuleधुळे