शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील गिंदोडिया मैदानावर रविवारी होणार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:33 IST

हिंदू जनजागृती समिती : उपस्थितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हिंदू जनजागृती समितीच्यावतीने धुळ्यातील गिंदोडीया मैदानावर रविवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी दिली़ हिंदूच्या मंदिरावरील आक्रमणे, गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे चालू असलेल्या गोहत्या, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवती पळवून नेण्याचे व धर्मांतरीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ हिंदूवर होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडणे तसेच धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मरक्षण याद्वारे हिंदूना संघटीत करणे आणि हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने देशभरात हिंदू राष्ट्र जागृती सभांचे आयोजन केले जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून ही सभा धुळ्यात आयोजित करण्यात आली आहे़ हिंदू जनजागृती समितीसह सनातन संस्था गेल्या १६ वर्षापासून राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यासाठी अखंड कार्यरत असून आजवर समितीच्यावतीने देशभरात यशस्वीपणे सभांचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे नंदकुमार जाधव यांनी सांगितले़ पंकज बागुल यांनी सांगितले, सभेच्या प्रचारात धुळ्यातील युवा वर्ग उत्साहात सहभागी होत आहेत़ हिंदू जनजागृती समितीच्या रागेश्री देशपांडे म्हणाल्या, रविवारी होणाºया सभेचा २५ हून अधिक गावात प्रसार आणि प्रचार झाला आहे़ यांचे होईल मार्गदर्शनरविवारी होणाºया सभेला गोरक्षक तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्यासह समितीचे प्रशांत जुवेकर, सनातनचे सदगुरु नंदकुमार जाधव, समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे