शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 20:40 IST

शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन : घोषणांनी परिसर दणाणला, प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर/कापडणे : केंद्र सरकारने नुकताच कृषी विषयक कायदा मंजूर केला आहे.याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र शेतकऱ्यांना माल विक्रीचे, व्यापाराचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे या साठी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेतर्फे धुळ्े व पिंपळनेर येथे धरणे आंदोलन केलेकेंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्याचे समर्थन शेतकरी संघटनेच्यावतीने करून पाठिंबा देण्यात आला. मात्र शेतकºयांना आपला माल विक्रीचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी चिंतन धरणे आंदोलन करण्यात आले. संटघनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यात व्यापार धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्रीय व्यापारातील संबंध बिघडत आहेत. शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापाºयावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. अशी तरतूद देशाला घातक असून सध्या लादलेल्या कांदा निर्यात बंदीची उदाहरणे सांगत सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबून शेतरक्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे ही शेतकरी संघटनेची मागणी आहे.पिंपळनेर चेअपर तहसीलदार विनायक थविल यांना निवेदान देतांना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, भटू जिभाऊ, शांताराम गांगुर्डे, जगन्नाथ राजपूत, गंगाधर काळे, शाम शिरसाठ, योगेश जाधव, दादाजी बिरारीस, शांताराम गांगुर्डे, भिकन बिरारीस शांताराम बिरारीस, बी. डी. महाले, शिलनाथ एखंडे, दिलीप गोविंदा, विनायक कुलकर्णी, महेंद्र खैरनार, दाभाडे, रमाकांत गांगुर्डे, विठ्ठल बोरस,विश्वास भदाणे, गिरीश बागुल, सुधाकर कोठावदे, एकनाथ गवळी, नारायण भदाणे, व श्रीराम ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.