शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेल ५० पीपीई किटची दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:12 IST

अनुप अग्रवाल यांची मदत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई कीटची होणार महत्वाची मदत

धुळे : महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी़ यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यातर्फे महापालिकेला ५० पीपीई किट भेट दिल्या़यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या उपस्थित आयुक्त अजिज शेख यांच्याकडे या किट देण्यात आल्या. याप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, अतिरिक्त उपायुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त विनायक कोते, तुषार नेरकर, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. बी.बी. माळी आदींसह अधिकारी उपस्थित होते. अनुप अग्रवाल यांनी आई विमलबाई ओमप्रकाश अग्रवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त या किट भेट दिल्या.कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या किट महत्वपूर्ण ठरणाºया आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे