शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाचकंदील परिसरात चार तास कारवाई मात्र चार मिनिटांत परिस्थिती पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:33 IST

महापालिका । नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य; अधिकारी व व्यावसायिकांमध्ये वाद, धक्काबुक्की

धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते़ मनपा व वाहतूक शाखेने साहित्य जप्त करून कठोर कारवाई करावी अन्यथा गय केली जाणार नसल्याचा दम आमदार डॉ़ फारूख शाह यांनी शुक्रवारी भरल्याने शनिवारी आग्रारोडवरील पाचकंदील परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र अवघ्या चार मिनिटांत पुन्हा स्थिती जैसे थे झाली़महापालिका अतिक्रमन निमूर्लन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता मालेगावरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते महात्मा गांधी पोलीस चौकीपर्यत अतिक्रमण काढण्यात आले होते़ कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेकडून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होतो़ यावेळी प्रभाकर चित्रपटगृह समोरील रस्त्यावर व्यवसाय करणाºया हॉटेलचा गॅससिलिंडर तर शेगडी जप्त करण्यासाठी गेलेल्या मनपाचे कर्मचारी व दुकान मालकाचा वाद झाला़ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने वादावर पडदा पडला़ मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल, फेरीवाले, दुकानदार, चहाच्या टपºया, गॅरेजेस, सायकलीचे पंक्चर दुकाने यांचे साहित्य जप्त केली.हातगाड्या लपविल्यामनपाकडून आग्रारोडवर कारवाई केली जात असल्याची महिती फेरीवाल्यांनी दुपारी १२ वाजेपर्यत मिळाली़ तत्पूर्वी फळविक्रेत व भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या पाचकंदील चौकातील लहान गल्ल्यांमध्ये लपविल्या होत्या़ त्यानंतर पाचकंदील चौकातून पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा या चौकातील पूर्वस्थिती पूर्वपदावर आली़ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव, राजेंद्र कदम, अकील शेख, भुषण जगदाळे, प्रविण पाटोळे, युवराज खरात, दीपक पगारे आदींनी केली़

टॅग्स :Dhuleधुळे