शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

साक्रीनजिक व्यापाऱ्याला लुटणाºया पाच आरोपींना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:56 IST

एकजण फरार, संशयितांनी दिली गुन्ह्याची कबुली

साक्री : साक्री तालुक्यातील कळंभीर गावाजवळ असलेल्या रायपूर घाटात धुळे येथील व्यापाºयास लुटल्या प्रकरणी जैताने येथील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे .धुळे येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी अमोल भोकरे हे आपल्या वसुलीसाठी साक्री तालुक्यात आले होते. निजामपूर येथून वसुली करून परत येत असताना रायपूर घाटात दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या दुचाकी समोर गाडी आडवी लावून शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून २ लाख ७० हजार रुपये व एक मोबाईल आरोपींनी लुटून नेला होता. यावेळेस दोन दुचाकीवर सहा आरोपी आले होते. भरदिवसा झालेल्या या रस्ता लुटीमुळे एकच खळबळ उडाली होती. साक्री पोलीसात या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक देविदास डुमणे, पोलीस उप निरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक एस. जी. शिरसाट, संजय जाधव, विजय पाटील, तुषार बाविस्कर, राज पाटील, या चौकशी पथकाने तपास चक्रे फिरविली. अवघ्या चौवीस तासात पोलिसांनी जैताने येथील पवन अभिमान मराठ,े अर्जुन दासभाऊ सोनवणे, चंद्रकांत भगवान जाधव, शशिकांत गोकुळ अहिरे यांना अटक केली आहे. तर टिल्लुराम वसंत चौधरी हा फरार झाला आहे. त्याला व घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. आरोपीने लुटून नेली रक्कम ताब्यात घेण्याचे बाकी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे