शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूस जबाबदार असणाºयांना शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:49 IST

मोरशेवडीतील घटना : माहेरील नागरीकांची निदर्शने

धुळे : तालुक्यातील मोरशेवडी येथील विवाहितेच्या आत्महत्येस जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तिच्या माहेरकडील नागरीकांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेतली़ पोलीस अधीक्षक कार्यालयात निदर्शने देखील करण्यात आली़ धुळ्यातील मोगलाई, गवळीवाड्यातील लक्ष्मीनगरात राहणारे अतुल तुकाराम गवळी यांची मुलगी शितल हिचा विवाह धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथील किसन लक्ष्मण काटकर यांच्या मुलासोबत १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला होता़ तिला सासरी त्रास होत असल्याच्या कारणावरुन तिने २ डिसेंबर रोजी मोरशेवडी येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली़ तिला सासरी छळ होत असल्याची फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे़ या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत़ त्यांना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी करीत शितलच्या माहेरकडील नागरीकांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेतली़ त्यांच्याशी संवाद साधत निवेदन देखील सादर केले़ यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात बहुसंख्य नागरीकांनी निदर्शने केली़

टॅग्स :Dhuleधुळे