शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यात बापाने केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:53 IST

अर्वाच्च बोलण्याचा राग, निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा

निजामपूर : जन्मदात्या आईबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या विकृत मुलाचा बापाने खून केल्याने खळबळ उडाली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील इंदवे गावात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला ही घटना घडली़योगेश देविदास वाघ (वय ४०) याने नविन बांधकाम सुरू असलेल्या घराचा दुसरा मजला पाहिजे अशी मागणी केली़ तसेच आईबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केले़ याचा राग आल्याने त्याचे वडील देविदास सिताराम वाघ याने बांधकामाच्या लाकडी फळीच्या सहाय्याने डोक्यावर मारहाण करुन जीवे ठार मारले़ त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसºया मजल्यावरुन खाली पडल्याचा बनाव त्याने केला़ तसेच घटनास्थळी पडलेल्या रक्तावर शेण टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ परंतु हा बनाव उघड झाला़घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़ के़ शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली़याप्रकरणी इंदवे गावाचे पोलिस पाटील संतोष रतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देविदास वाघ याच्याविरुध्द निजामपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास एपीआय शिरसाठ करीत आहेत़या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे