शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मोरोणे प्र.नेर येथील दोन उपशिक्षकांचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:39 PM

शिक्षण सेवक प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी

ठळक मुद्देदोघ उपशिक्षक सैनिक शाळेत कार्यरततत्कालीन शिक्षणाधिकाºयांनी वेळोवेळी त्रृटी काढल्या अपीलाचा निकाल उपशिक्षकाच्या बाजुने लागलेला आहे.

आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षण उपसंचालकांनी आदेश देवूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण सेवक म्हणून मान्यता देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, तालुक्यातील मोराणे प्र.नेर येथील छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालयातील योगेश युवराज पवार व श्रीकांत मक्कन गांगुर्डे यांनी आजपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.पवार व गांगुर्डे या शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही १ जुलै १४ पासून मोराणे प्र.नेर येथील सैनिक विद्यालयात शिक्षण सेवक म्हणून नोकरीला आहोत. संस्थेने आमचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून ७ नोव्हेंबर १५ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केला.मात्र  तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी वेळोवेळी त्रृट्या काढून शिक्षण सेवक प्रस्तावास मान्यता देत नव्हते. त्यामुळे आम्ही नाशिक विभागाचे उपसंचालकांकडे अपील दाखल केले. अपीलाचा निकाल आमच्या बाजुने लागला. उपसंचालकांनी पवार व गांगुर्डे यांना आठ दिवसात शिक्षण सेवक म्हणून मान्यता द्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे आदेश माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाºयांना दिले होते. याला एकवर्षाचा कालावधी लोटला. मात्र अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. शिक्षणाधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. अशामुळे आरक्षण कायदा २००४ मधील तरतुदींचा भंग केला जात आहे.शिक्षण सेवकाच्या मान्यतेचा आदेश ताबडतोब काढण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.