शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यानी वाटले ग्रामस्थांना फुकटात टरबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:10 IST

कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांसह सर्वांनाच बसला फटका

धुळे : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागत आहे़ त्यामुळे तालुक्यातील तिसगाव-ढंडाने येथील टरबुज उत्पादक शेतकरी भानुदास पाटील यांनी ग्रामस्थांना टरबुज फुटकात देण्याचा निर्णय घेतला आहे़यंदा मुबलक पाऊस झाल्याने उन्हाळी पिके घेण्यासाठी टरभुज लागवड केली होती़ त्यासाठी परिसरातील शेतकºयांनी लाखो रूपये खर्च करून टरभुज लागवड केली़ सुरुवातील शेताची मशागतीला एकरी ५ ट्रॅकटर शेण खत टाकून मशातगत केली होती़ तसेच मल्चिंग पेपरची अस्तरीकरण करून एकरी १० हजार रोपाची लागवड केली़ त्यासाठी महागळे खते देण्यात आली होती़ तसेच वातावरणातील होणारे बदल आणि त्याची फवारणी करून या संवेदनशील पिकाला वाचवली होती़ त्यासाठी तिसगाव येथील भानुदास पाटील यांनी दोन ऐकरासाठी अंदाजे लाखो रुपये खर्च आला होतो़ एैन टरभुज विक्रीच्या काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशावर आल्याने सर्वत्र चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे शासनाकडून जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ कोरोना विषाणुमुळे एकही व्यापारी शेताकडे टरबुज खरेदीसाठी फिरकला नाही़टरबुज उत्पादन शेतकºयांनी टरबुज खरेदीसाठी व्यापाºयांशी वारंवार संपर्क साधला मात्र, लॉकडाऊन कारण पुढे येत असल्याने लाखो रुपये खर्च करून टरभुज पीक टाकायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो़ त्यामुळे गावातील सर्व गावकºयांना सांगून ही फळे फुकट घेऊन जा, असा धाळसी निर्णय शेतकरी पाटील यांनी घेतला आहे़कोरोना विषयी शासनाच्या नियमाचे पालन करून व गावासह परिवाराचे हित जोपासण्यासाठी केलेला खर्च वाया गेला तरी चालेल, पण शहरात आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार नाही़ त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांना फुकटात टरबुज देण्यासाठी शेत मोकळे केले आहे.- भानुदास पाटील, शेतकरी

टॅग्स :Dhuleधुळे