शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी संघटनेचे शेतातच आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:27 IST

कापडणे : सरकारविरोधी दिल्या घोषणा, आर्थिक मोबदला देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे आज धुळे तालुक्यातील कापडणे प्रशांत यशवंत पाटील यांच्या शेतातच निषेधात्मक आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाविरोधी घोषणबाजी केली. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चर्चा होती.खरीप हंगामात आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंब महिन्यातही तीन-चार वेळा वादळी पाऊस झाल्याने, कापूस, मका, भुईमूग ,ज्वारी ,बाजरी, उडीद,भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अति पावसाने शेती पिके जमीनदोस्त होऊन खराब झालेली आहेत. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकºयांना आर्थिक मोबदला द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीकेली. आंदोलनात पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील ,धुळे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील,राज्य कार्यकारिणी माजी सदस्य शांतीलाल दामोदर पटेल, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष रवींद्र वाणी, जिल्हा संघटक नारायण हिलाल माळी, धुळे तालुका अध्यक्ष भगवान झावरू पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष निळकंठ पवार, आदर्श शेतकरी प्रकाश सिताराम पाटील, आदर्श शेतकरी संभाजी रघुनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य भटू विश्राम पाटील, रामकृष्ण मोरेश्वर पाटील, विश्वास आत्माराम देसले , सचिव अशोक शिवराम पाटील, मराठा सेवा संघ प्रणित धुळे जिल्हा कृषी परिषदेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, अनिल शामराव पाटील, हिलाल मुकुंदा पाटील आदी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.