शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

धनगर महासंघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 10:43 PM

प्रदेशाध्यक्षपदी ॲड. राजेंद्र डांगे

धुळे : शहरातील शिवतिर्थानजीकच्या सैनिक लॉन्स येथे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष, माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पार पडली. त्यात नुतन प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड़ राजेंद्र डांगे यांची नियुक्ती करण्यात आली़धनगर समाज महासंघाचे मावळते प्रदेशाध्यक्ष आ. अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. चिमण उर्फ राजेंद्र डांगे यांची तर राज्य सरचिटणीसपदी सुनील वाघ (धुळे) यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष माजी आ. रामराव वडकुटे, माजी आ. पोपटराव गावडे, संतोष धनगर, बाळासाहेब शेळके, नारायण बोबडे, वासुदेव आरसकर, आप्पा दादा बागले, कोशाध्यक्ष पांडूरंग काकडे, विभागीय अध्यक्ष साहेबराव दीडवाघ, शिवाजी ढेपळे, अशोक देवकाते, पुरुषोत्तम दाकोळे, उपाध्यक्षपदी हरीभाऊ कोळेकर, विठ्ठलराव पातोळ यांची निवड करण्यात आली. बबनराव रानगे हे मल्हार सेनेचे नवीन सरसेनापती असतील. उपसेनापतीपदी धुळ्याचे अमोल मासुळे, शशिकांत तरगे, उमेश गुरडे यांची निवड करण्यात आली आहे. विभागप्रमुखपदी लखन गोराड, युवराज घोडे असतील. धनगर समाज महिला प्रदेशाध्यक्षपदी अल्काबाई गोडे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रेखाबाई न्हायहळदे विभागीय अध्यक्ष म्हणून प्रेमाबाई लव्हाळे, विठाबाई पाटील, नंदाबाई शेळके, शोभाबाई टोंगे यांची निवड झाली आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून अंकुशराव निर्मळ तर उपाध्यक्ष म्हणून सतीश सरग काम पाहतील. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. सुभाष सोनवणे, रामराव वरकुटे, श्रीराम पुंंडलिक, अल्का गोडे, पुष्पा गुरवडे आदी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी गोरख पाटील, तुषार गर्दे, लखन गोराड, मनोज गर्दे, शांताराम पाटील, अमोल मासुळे, मुकुंद अहिरे, चुडामण पाटील, संदीप खताळ, दीपक शेंडगे तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे