शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न ...

मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न समारंभ व अंत्यविधीसाठी घालून दिलेले नियम केवळ कागदावरच शिल्लक आहेत. अशा आशयाचे वृत्त प्रसारीत होताच उपाययोजना सुरुवात करण्यात आली. लग्न समारंभात केवळ ५० लोकांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारप्रसंगी २० जणांच परवानगी राहील. ग्रामस्थांच्या तोंडावर मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई तसेच आपत्कालीन कार्यवाही करण्यात येईल. दुकाने भाजीपाला विक्री सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील,

यानंतर कडक संचारबंदी लागू होईल सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमू नये. दुकानावर ग्राहकांना विनामास्क उभे राहू देऊ नये. अन्यथा दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल. असे सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत सायंकाळी गावात दंवडी देण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच तुकाराम पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण धनगर, जगदीश खंडेराव, संतोष कोळी, पोलीस पाटील बापू बागुल, अंगणवाडी सुपरवायझर सुनंदा थोरात, पत्रकार मोहन चव्हाण, सदाशिव भलकार, रवींद्र राजपूत, आदी सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.