शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात ४७ हजार कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:03 IST

हद्दवाढीपूर्वी या दहा गावातून चार सदस्य निवडण्यात येत होते

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरा लगत असलेली परंतु पूर्वी ग्रामीण भागात समावेश असलेल्या दहा गावांचा महानगरपालिकेच्या हद्दित समावेश झाल्याने, या दहा गावांमधील मतदार यावेळी प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत. या गावातील जवळपास ४७ हजार मतदारांना मतदान करता येणार नाही. परंतू या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची सध्या चर्चा सुरू आहे. या दहागावांमधून येणारे चार सदस्य कमी झाल्याने, तालुक्यातील गटांची संख्या १७ वरून १५वर आलेली आहे.धुळे शहरा लगत असलेल्या व पूर्वी ग्रामीण भागात समावेश असलेल्या वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, बाळापूर, मोराणे, पिंपरी या दहा गावांचा महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दित समावेश करण्यात आला.महानगरपालिकेत समावेश होण्यापूर्वी या दहा गावांतील मतदार हे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान करीत होते. मात्र यावेळी तसे होणार नाहीनिवडणुकीत एकेका मतदानाला महत्व असते. मात्र तालुक्यातील ही दहा गावे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली असून, या दहा गावे मिळून तब्बल ४७ हजारपेक्षा अधिक मतदानावर यावेळी पाणी फिरणार आहे. या कमी होणाऱ्या मतदानाचा नेमका कोणत्या पक्षाला फटका बसणार याचीही उत्सुकता लागून राहिलेली आहे.हद्दवाढ होण्यापूर्वी या दहा गावांपैकी वरखेडी, बाळापूर, मोराणे व वलवाडी हे जिल्हा परिषदेचे चार गट अस्तित्वात होते. या चार गटाचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आपापल्या भागाचे प्रतिनिधीत्व करायचे. मात्र आता या गावांचे प्रतिनिधीत्व नगरसेवक करू लागले आहेत.धुळे तालुक्यात पूर्वी १७ जिल्हा परिषदेचे गट व ३४ पंचायत समितीचे गण असायचे. मात्र नवीन फेररचनेनुसार तालुक्यातील गटांची संख्या १७ वरून १५ वर आली असून, गणांची संख्या ३४ ऐवजी ३० झालेली आहे.तालुक्याचे दोन गट कमी झाले.

टॅग्स :Dhuleधुळे