शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्याचा कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

जिल्हा तालीम संघातर्फे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा झाली. यावेळी जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब गिरासे, चंद्रकांत सैंदाणे, सचिव सुनील ...

जिल्हा तालीम संघातर्फे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा झाली. यावेळी जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब गिरासे, चंद्रकांत सैंदाणे, सचिव सुनील चौधरी, राज्य प्रतिनिधी उमेश चौधरी, नितीन नगरकर, मदन केसे, गो. पी. लांडगे, हिरामण जाधव, श्रीरंग काकड, निंबा मराठे आदी उपस्थित होते. विजयी मल्ल असे : गादी विभाग-५७ किलो प्रथम-सोमनाथ माळी, धुळे. द्वितीय-सागर सोनवणे, शिंदखेडा. ६१ किलो- प्रथम-चंद्रकांत गिते, धुळे द्वितीय-सचिन पवार, साक्री. ६५ किलो- प्रथम-अतिष आव्हाळे. ७० किलो-प्रथम-प्रवीण जाधव-धुळे. द्वितीय-गोविंदा सोनवणे, शिरपूर, ७४ किलो-प्रथम-मुकेश बिरारी, धुळे. द्वितीय-गौतम पवार,साक्री. ७९ किलो-प्रथम-चंद्रशेखर गवळी, धुळे. ८६ किलो- प्रथम-हर्षल गवते, धुळे. ९२ किलो-प्रथम-द्रविड आघाव, धुळे. ९७ किलो-प्रथम रितिक राजपूत, धुळे. केसरी गट-प्रथम-जयेश फुलपगारे, धुळे. माती गट : ५७ किलो-प्रथम-समीर खाटीक,धुळे. द्वितीय-विशाल निकुम, साक्री. ६१ किलो- प्रथम-नबील शहा, धुळे. द्वितीय-भारत पवार, साक्री. ६५ किलो- प्रथम-राकीब बेग, प्रथम. द्वितीय-जगदीश जाधव, साक्री. ७० किलो- प्रथम-समीरखा पठाण, धुळे. द्वितीय-शरद पवार, साक्री. ७४ किलो-प्रथम-प्रशांत फटकाळ, धुळे. द्वितीय-भूपेंद्र खैरनार. ७९ किलो- प्रथम-जतिन आव्हाळे,धुळे. द्वितीय-प्रदीप पाटील, शिंदखेडा. ८६ किलो-प्रथम-योगेश कोळी, धुळे. ९२ किलो- प्रथम-सुहास अंपळकर, धुळे. ९७ किलो-प्रथम-गणेश पाटील, धुळे. केसरी गट-प्रथम-हर्षवर्धन सूर्यवंशी, धुळे.