शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:19 IST

बसस्थानकात एकही प्रवाशी नाही, सर्वच व्यवहार बंद

धुळे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यांवरही शुकशुकाट असून, बसस्थानकातून सकाळी ११ वाजेपर्यंत एकही बस सोडण्यात आलेली नव्हती.रविवार असतांनाही धुळ शहरातील काही चौकात नेहमी गर्दी असते. मात्र २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु असल्याने, शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. रस्त्यावर फक्त पोलीस आणि आरोग्य विभागाने नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांचेच पथक आहे.धुळे मध्यवर्ती बसस्थानकावरही प्रचंड शुकशुकाट आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत या स्थानकातून जवळपास १५० बसगाड्या सुटत असतात. मात्र आज प्रवाशीच नसल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत एकही बस सोडण्यात आलेली नसल्याचे धुळे आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी सांगितले.शहातील किराणा, पानटपरी, हॉटेल व्यावसायिकांनीही बंदत सहभाग नोंदविला आहे. वाहनांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेला सुरत-नागपूर महामार्गावरही वाहनांची तुरळक गर्दी होती. ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद होते.

टॅग्स :Dhuleधुळे