शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कंकणाकृती सुर्यग्रहण पाहण्याचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 22:25 IST

निमगुळ : न्यू इंग्लिश स्कूल व अंनिसचा उपक्रम

विंचूर : निमगुळ येथे सुर्यग्रहण पाहण्यासाठी २४ रोजी पूर्वतयारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.२६ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. खगोल विज्ञानाचा हा नयनरम्य अविष्कार पाहण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रहणाविषयी असलेले गैरसमज दूर करून ग्रहताऱ्यांशी दोस्ती व्हावी, या उद्देशाने येथील न्यू इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निमगुळ शाखेच्या वतीने २४ रोजी जनजागृती करण्यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी पूर्वतयारी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता विशिष्ट चष्मा वापरूनच ग्रहण पहावे, असे सांगून सुर्यग्रहणाविषयी माहिती देण्यात आली. तसेच सुर्यग्रहण कसे पहावे, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सूर्यग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन अंनिसचे दिलीप खिवसरा यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे