शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

वलवाडीत तरुणाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 23:02 IST

दौलतनगर : भाजलेल्या अवस्थेमुळे हळहळ

धुळे : देवपुरातील वलवाडी शिवारातील दौलतनगरात तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली़ भाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ दौलत नगरातील कौस्तूभ गेंदालाल बागुल (२५) हा तरुण बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी आला़ त्याचे वडील गेंदालाल बागुल हे बाहेर गेलेले होते़ ते शहरात रिक्षा चालवितात़ तर त्याची आई घराशेजारी असलेल्या महिलांशी गप्पा मारत बसली होती़ कौस्तूभ हा नेहमीप्रमाणे घरात आल्यानंतर काही वेळातच त्याचा ओरडण्याचा आवाज आला़ त्याने त्याच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून घेतल्याने तो भाजला गेला़ त्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याच्या आईसह अन्य जण लागलीच घराच्या दिशेने पळाले़ कौस्तूभ हा भाजलेल्या अवस्थेत पडलेला होता़ त्याला तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ डॉ़ पूर्वा पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ कौस्तुभ याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते़ त्याने शहरातील काही वृत्तपत्रात कामही केले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी