शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

बुराई नदीच्या पात्रात आढळला मृत तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:12 PM

शिंदखेडा : आत्महत्येचा संशय, पोलिसात नोंद

शिंदखेडा : बुराई नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला़ तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील विरदेल रोड, साई नगरात राहणाऱ्या राहुल (रमेश) सुनिल मराठे (२०) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बुराई नदीवरील असलेल्या केटीवेअर धरणात तरंगताना आढळून आला. दोन दिवसांपासून राहुल हा बेपत्ता होता.त्याचा मृतदेह धरणात तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पी एस आय सुशांत वळवी पोलीस कर्मचारीसह दाखल झाले. मयतच्या मृतदेहाची अवस्था खूपच खराब झाली होती. त्याला ओळखणे देखील कठीण जात होते. त्याच्या हातावर गोंदलेल्या नावावरुन त्याची ओळख पटली.त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्याचा शवविच्छेदन करुन सायंकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सायंकाळी उशीरा त्याच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे