शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अंतर ठेवूनच ग्राहकांना करावा लागतो भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:04 IST

शिरपूर : बँक प्रशासनाची खबरदारी, एंट्री करताच हात धुण्यासाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : सर्व जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे़ महाराष्ट्रात सुध्दा कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे़ हा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायासाठी पाऊले उचललेली आहे़ यामध्ये बसस्थानक, शासकीय कार्यालय, बँका यांनीही प्रतिबंधात्मक विशेष खबरदारी घेतली आहे़शहरातील सर्व बँकामध्ये भरणा, पैसे काढणे आदी व्यवहारासाठी जावे लागते़ त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच बँकामध्ये दोन ग्राहकांमधील अंतराची एक मिटरची मार्कींग वा बँकेत असलेले बागडे, खुर्च्या लावून ते अंतर ठेवण्यात आले आहे़ जेणेकरून दोन ग्राहकांमध्ये अंतर राहून या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ एक मिटर अंतरावरूनच बँक अधिकाऱ्यांशी बोलणे वा रक्कमेचा भरणा करावा लागत आहे़ यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात येत आहे़ तसेच बँकेत एंट्री करण्यापूर्वी बँकेचा संबंधित कर्मचारी येणाºया ग्राहकाला हात धुण्याचे सुचित केल्यानंतर बँकेत प्रवेश दिला जात आहे़ सोमवारी बहुतांशी बँकेत ग्राहकांची फारशी गर्दी दिसून आली नाही़उन्हाच्या वेळेत तर एकही बँकेकडे फिरकले नाहीत़नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे़सोमवारी दिवसभर नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल हे अन्य दुकाने उघडी असलेल्यांना बंद करण्याचे सूचित करीत होते़

टॅग्स :Dhuleधुळे