शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीचा ‘तपास’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 23:57 IST

कोठडीतील आत्महत्या प्रकरण : आयएमएचा मोर्चा, वडार समाजातर्फे निवेदन, इनकॅमेरा शवविच्छेदन

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आयएमए व वडार समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आल़े तर दुसरीकडे गळफास घेतलेल्या तरुणाचे बुधवारी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल़े  या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरू केला आह़ेहिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ़ रोहन म्हामुनकर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली होती़ या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी आयएमए संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ डॉक्टरला मारहाण करणा:या           उर्वरित आरोपींना अटक करावी, हिरे महाविद्यालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या़  तर दुसरीकडे वडार समाजानेही जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केल़े दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी  समाजातर्फे करण्यात आली़ पोलीस ठाण्याच्या  ‘लॉक-अप’मध्ये आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल़े या घटनेच्या चौकशीला बुधवारी सीआयडीने सुरुवात केली़ नाशिक येथील सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड धुळ्यात दाखल झाले होते, त्यांनी घटनास्थळासह विविध बाबींची तपासणी केली़ जखमी डॉक्टरांवर मुंबईत उपचार सुरू मुंबईतील खासगी रुग्णालयात  जखमी डॉ. रोहन म्हामुनकर यांच्यावर उपचार सुरु आहेत.  बुधवारी  त्यांच्याशी अथवा त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एम. गुप्ता यांनी सांगितले.