शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धुळ्यात गोरक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 9:36 PM

कत्तलखाने बंद करा : वाहनांच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे : वाहने तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास नकार दिल्याने गोरक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात आमरण उपोषण सुरू केले आहे़याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला संजय शर्मा आणि राकेश लगडे यांच्या वाहनांची समाजकंटकांनी तोडफोड केली़ या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे सादर करुन देखील पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही़ त्यामुळे संजय शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात आमरण उपोषण सुरू केले आहे़ तर शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते तसेच अन्य समर्थक साखळी उपोषणाला बसले आहेत़धुळे शहरातील गोहत्या बंद करावी, ४८ कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करावे, गोहत्या करणाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाºया पोलिसांवर कठोर कारवाई करावी, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, गोरक्षकांच्या संपत्तीची नासधूस करणाºया समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे़उपोषण स्थळी विकास सुधाकर गोमसाळे, सचिन शरदचंद्र चिंगरे, कुणाल रविकांत घाटोळ, कुणाल वाल्मिक बोरसे, हर्षल शिवाजीराव गवळी, विनोद दिपक शर्मा, आशिष काशिनाथ महाजन, धनेश संजय शर्मा, विनोद मोहन लहामगे, गोपाल सुधाकर गोमसाळे, प्रितेश ओसवाल, रोहित सोनार, योगेश बागुल, संतोष लगडे, सुरज घनश्याम शर्मा, विनय अनिल शर्मा आदी उपस्थित होते़जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दोन जण आले होते़

टॅग्स :Dhuleधुळे