शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

निवडीनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:04 PM

निवडणूक : शिंदखेडा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

शिंदखेडा : तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी लागले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयाच्या बाहेर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला़विजयी सरपंच व सदस्यविखरण- सरपंच अनिता महेंद्र पवार, प्रभाग क्रं.१- शरद भगवान पाटील, वंदना उमेश साळुंखे, केवलबाई विक्रम पाटील, प्रभाग क्रं.२- हरिष गुलाबराव पाटील, प्रतिभा प्रदीप साळुंखे, प्रभाग क्र.३- नारायण अंकुश भिल, लोटन केसरा गिरासे, मनिषा प्रविण गिरासे, प्रभाग क्रं.४- जगदीश दौलत पाटील, कल्पना दशरथ अहिरे, रंजनकौर रामसिंग गिरासे.दाऊळ- सरपंच शोभाबाई दिलीप पवार, प्रभाग क्रं.१- विजय काशिनाथ पाटील, प्रेमसिंग धनसिंग गिरासे, सुशिला सुक्राम नाईक, प्रभाग क्रं.२- पांडुरंग त्र्यंबक जाधव, सारिका योगेश जाधव, आशाबाई भरत माळी, प्रभाग क्रं.३- दुर्गाबाई अभिमन अहिरे, कौशल्याबाई धनराज पाटील, बेबीबाई दिलीप सोनवणे.डोंगरगाव- सरपंच सुवर्णा प्रकाश पाटील, प्रभाग क्रं.१- कस्तुरा भानुदास भिल, मायाबाई विनोद भिल, प्रभाग क्रं.२- संजय जगन्नाथ पाटील, ज्योती संजय पाटील, प्रभाग क्रं.३- कल्पनाबाई अशोक पाटील, अरस्तोल प्रभाकर पाटील, अनिता उमेश पाटील.दभाषी- सरपंच नंदीनी विकास पाटील, प्रभाग क्रं.१- सुभाष उत्तम करंकाळ, सुनिल विक्रम पवार, सुलोचनाबाई रंगराव करंकाळ, प्रभाग क्रं.२- महेंद्र रिखमचंद्र बाफना, कमलाबाई गणेश बागुल, कमलाबाई गोरख पाटील, प्रभाग क्रं.३- लिलाचंद हिरामण सोनवणे, आक्काबाई राजाराम बैसाणे, कमलबाई गणेश बागुल.पिंपरखेडा- सरपंच विकास साहेबराव पाटील, प्रभाग क्रं.१- एकनाथ यशवंत खैरनार, ज्योती रमेश खैरनार, प्रभाग क्रं.२- वंदना ज्ञानेश्वर मालचे, जयश्री देविदास देवरे, प्रभाग क्रं.३- राजेंद्र ओंकार देवरे, विद्याबाई रविंद्र बिलाडे, संगिता विनोद शिंदे.मेथी- सरपंच रमाकांत ताराचंद बागले, प्रभाग क्रं.१- रविंद्र जगन दाभाडे, प्रतिभा राजेंद्र चौधरी, राणुबाई कैलास अहिरे, प्रभाग क्रं.२- नरेंद्रकुमार नथेसिंग गिरासे, शितल योगेश पाटील, प्रभाग क्रं.३- विलास संतोषगिर गोसावी, मन्साराम भिला माळी, गुजाबाई गोकुळ माळी, प्रभाग क्रं.४- शकुंतला लोटन सोनवणे, ज्योती रमाकांत मोरे, रेखा रमाकांत बागले.आच्छी- सरपंच अनिता मनोज ईशी, प्रभाग क्रं.१- विनोद चतुर अहिरे, प्रमिला अशोक गायकवाड, प्रभाग क्रं.२- संगिता अजय भिल, यमुनाबाई तुकाराम ईशी, मनिषा संतोष ईशी, प्रभाग क्रं.३- आधार चिंतामण आखडमल, आशाबाई डोंगर ईशी.चिलाणे- सरपंच पदम फकिरा परमार, प्रभाग क्रं.१- जितेंद्र विनायक सोनवणे, मयुर विलास पाटील, प्रभाग क्रं.२- दिलीप हंसराज भिल, पुनम गुलाबसिंग भिल, भागाबाई दशरथ भिल, प्रभाग क्रं.३- लिलाबाई किसन मगरे, सुरज आनंदसिंग गिरासे, योगिताबाई प्रविणसिंग गिरासे, प्रभाग क्रं.४- गोपाल अभिमन डिगराळे, केवळबाई मगन बागले, कुसुम भिमराव सोनवणे.मालपूर- सरपंच मच्छिंद्र रंगलाल शिंदे, प्रभाग क्रं.१- कौयलास तुळशीराम माळी, योगिता विश्वास माळी, आशा मदन धनगर, प्रभाग क्रं.२- महेंद्र श्रीराम भिल, गिताबाई मोहन भिल, प्रभाग क्रं.३- जगदीश सखाराम पाटील, तुकाराम हिरामण पाटील, भारतीबाई तुकाराम माळी, प्रभाग क्रं.४- संतोष काशिराम कोळी, अनिता धनराज इंदवे, भारती देविदास वाडीले, प्रभाग क्रं.५- अजय नानाभाऊ साळवे, सावित्रीबाई रतन कोळी, लताबाई राजू शिंदे, प्रभाग क्रं.६- संतोष भावराव कोळी, रेखा देवराम जाधव, रत्ना शांतीलाल वाघ.

टॅग्स :Dhuleधुळे