शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची जीएसटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:32 IST

मागणी : वेैदकीय विक्री प्रतिनिधी संघटनेची मागणी

धुळे : वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी ८ जानेवारीला एक दिवसाचा देशव्यापी संप केला जाणार आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.औषधांवरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना व एफएमआरएआय व इतर अखिल भारतीय कामगार संघटनातर्फे ८ जानेवारी संप पुकारण्यात आला आहे. औषधांवरील जीएसटी रद्द करावा, कामगार कायद्यात एकतर्फी बदल करू नये, कामगार कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात यावी, सरकारी कंपन्यांंचे खासगीकरण त्वरित थांबवावे आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. शासनाने मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे प्रशासनाला देण्यात आला आहे़यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निर्दशने करण्यात आले. यावेळी आंदोलनात विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या धुळे शाखेचे अजय चौधरी, प्रशांत वाणी, सचिन पारोळेकर, योगेश माळी, अमोल निशाने, मनोज मराठे सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे