प्रकाशा येथे शालकाकडून मेव्हण्याचा खून

By Admin | Updated: March 15, 2017 00:02 IST2017-03-15T00:02:35+5:302017-03-15T00:02:35+5:30

शालकाने मेव्हण्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़

The blood of Megan's blood in light | प्रकाशा येथे शालकाकडून मेव्हण्याचा खून

प्रकाशा येथे शालकाकडून मेव्हण्याचा खून

 

नंदुरबार :  प्रकाशा ता. शहादा येथे शालकाने मेव्हण्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़ 
 सुभाष शंकर बर्डे  याचा सोमवारी सायंकाळी ब्रिजलाल रमण ठाकरे याच्याशी बहिण छाया हिला नांदण्यासाठी घेऊन जावे, यावरून वाद  झाला होता़ या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले़ सुभाष बर्डे याने धारदार शस्त्राने ठाकरे याच्या गळ्यावर वार केल्याने तो जागीच ठार झाला़ पोलिसांनी बर्डे याच्यासोबत धनू माळीच यास ताब्यात घेत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: The blood of Megan's blood in light