आदिवासी भागातील पंचायतींवर भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:47+5:302021-01-25T04:36:47+5:30

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील हिंगोणीपाडा, शेमल्या, चाकडू व नटवाडे असे ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या़ यंदाच्या निवडणुकीत आमदारद्वयींसह ...

BJP's dominance over tribal panchayats | आदिवासी भागातील पंचायतींवर भाजपचे वर्चस्व

आदिवासी भागातील पंचायतींवर भाजपचे वर्चस्व

googlenewsNext

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील हिंगोणीपाडा, शेमल्या, चाकडू व नटवाडे असे ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या़ यंदाच्या निवडणुकीत आमदारद्वयींसह पटेल बंधूचा करिष्मा चालला़ त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा ग्रामपंचायतींवर फडकला़

हिंगोणीपाडा ग्रा़ पं.- प्रभाग १ मध्ये बिनाबाई सत्तरसिंग पावरा, संगीताबाई तिनशा पावरा, सुनीता अत्तरसिंग पावरा, प्रभाग २ मध्ये सत्तरसिंग दुर्गा पावरा, सुमित्रा सुरूपसिंग पावरा, प्रभाग ३ मध्ये इताराम रतन पावरा, प्यारी गमन्या पावरा़

शेमल्या ग्रा़ पं.- प्रभाग १ मध्ये शांतीलाल ढेबडा पावरा, नियालीबाई कलमसिंग पावरा, प्रभाग २ मध्ये तिरांग सालमा पावरा, कलाबाई गोटीराम पावरा, नवदीबाई देसाराम पावरा, प्रभाग ३ मध्ये धुलसिंग झंझाड पावरा, नेहा विजय पावरा, फुलीबाई तुकाराम पावरा, प्रभाग ४ मध्ये खतरसिंग रतन पावरा, भायसिंग भोंगा पावरा, उषा प्रेमसिंग पावरा़

चाकडू ग्रा़ पं.- प्रभाग १ मध्ये संजय विडदा पावरा, भुरीबाई कालुसिंग पावरा, प्रभाग २ मध्ये कनवरसिंग चंदलाल मुखडे, बोती रायमल पावरा, रासुबाई प्रताप मुखडे, प्रभाग ३ मध्ये द्वारक्या रूमाल्या मुखडे, सुनील प्रताप मुखडे, सुशीलाबाई सोना पावरा, प्रभाग ४ मध्ये तुकाराम युवराज पावरा, टिवलीबाई जमदार पावरा, शहानुबाई रोहिदास पावरा़

नटवाडे ग्रा़ पं.- प्रभाग १ मध्ये चैनसिंग जोगी पावरा, रामचंद्र किडा पावरा, उषाबाई दशरथ भिल, प्रभाग २ मध्ये कवरसिंग सहादू पावरा, प्रमिला पवनसिंग पावरा, सीमा दिलीप पावरा, प्रभाग ३ मध्ये रोहिदास नजरसिंग पावरा हे उमेदवार विजयी झाले.

Web Title: BJP's dominance over tribal panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.