शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रिक्षा उलटली, महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:43 IST

नवे भदाणे शिवार : घोडदे येथील सहा प्रवासीही जखमी, वाहतूक विस्कळीत

धुळे : समोरुन येणाऱ्या वाहनांने कट मारल्याने साक्रीकडे भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणारी अ‍ॅपेरिक्षा नवे भदाणे गावाजवळ उलटली़ यात महिला ठार तर ६ प्रवासी जखमी झाले़ अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़सुरत-नागपुर महामार्गावर नेहमीच अपघात होत आहे. ही बाब दुर्देवी आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएच १८ टी १६८१ क्रमांकाची अ‍ॅपे रिक्षा प्रवाश्यांना घेऊन धुळ्याहुन साक्रीच्या दिशेने निघाली़ या अ‍ॅपेरिक्षात अकरा जण प्रवास करत होते. अक्कलपाडा गावाजवळील वळण रस्त्यावर समोरुन येणाºया वाहनाने कट मारल्याने भरधाव वेगात असलेल्या रिक्षा चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटला़ परिणामी रिक्षा रस्त्यावर उलटली़ यात रिक्षेतील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. याच रिक्षेत पाठिमागील सिटवर बसलेली सुशीलाबाई शंकर नंदन (४५, रा़ घोडदे ता़ साक्री) ही महिला रस्त्यावर फेकली गेली़ तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती रक्तबंबाळ झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला़ रिक्षात बसलेले अन्य प्रवासी या अपघातात जखमी झाले. त्यांना तातडीने नागरीकांच्या मदतीने उपचारार्थ ग्रामिण कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले़वाहतूक विस्कळीतमहामार्गावर या अपघातामुळे जवळपास अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी गर्दी केली होती़ अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़दरम्यान, साक्री तालुक्यातील घोडदे येथील प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यात, शंकर देवराव नंदन, सरुबाई मालजी नंदन, सुमन तुकाराम नंदन, तुकाराम लक्ष्मण नंदन, मंदाकिनी अनिल नंदन, भिकूबाई नामदेव नंदन यांचा समावेश आहे़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात