शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग मित्र समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

यावेळी बोरीसचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आदर्श शेतकरी रावसाहेब परशुराम देवरे यांनी निसर्ग मित्र समिती कार्यालयास सिलिंगचे काम करून ...

यावेळी बोरीसचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आदर्श शेतकरी रावसाहेब परशुराम देवरे यांनी निसर्ग मित्र समिती कार्यालयास सिलिंगचे काम करून दिले. साक्री तालुक्यातील कासारे येथील आदर्श शिक्षक ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब विलासराव देसले यांनी १२ खुर्ची भेट दिल्या. पिंपळादेवी प्राथमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल देवरे यांनी अडीच फुटाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट दिला, तर जिल्हा संपर्कप्रमुख से. नि. मुख्याध्यापक शाहीर विजय वाघ यांनी निसर्ग मित्र सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परीक्षाविषयी पुस्तकांचा संच भेट दिला म्हणून या सर्व दात्यांचा समितीतर्फे मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे शहर संघटक हर्षल महाजन, कार्यालय प्रमुख निसर्ग अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले आदेश व नियमांचे पालन करण्यात आले व इतर पदाधिकारी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले, अशी माहिती समितीचे जिल्हा

प्रवक्ता तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.