शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

चौपाटीवरील २६ स्टॉल्सधारकांना प्रशासनाने बजावल्या नोटिसा!

By admin | Updated: March 4, 2017 23:36 IST

चौपाटीवरील २६ स्टॉलधारकांना शनिवारी जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ९ मार्चपर्यंत चौपाटीवरील स्टॉल्स काढून घ्यावेत, अन्यथा १० तारखेला पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद आहे़

धुळे : शहरातील पांझरा नदीकिनारी २००८ मध्ये उभारण्यात आलेल्या चौपाटीवरील २६ स्टॉलधारकांना शनिवारी जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ९ मार्चपर्यंत चौपाटीवरील स्टॉल्स काढून घ्यावेत, अन्यथा १० तारखेला पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद आहे़शहरातील पांझरा चौपाटीची निर्मिती २००८ मध्ये आमदार अनिल गोटे यांनी केली होती़ मात्र, सदरची चौपाटी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत पत्रकार योगेंद्र जुनागडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ तर शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांचादेखील पाठपुरावा सुरू होता़ दरम्यान, चौपाटीवर कारवाईला मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्थगनादेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रद्द केला होता व चौपाटी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार न्यायालयात दाखल याचिकेत जिल्हाधिकाºयांनी प्रतिज्ञापत्र देऊन कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते़ त्यानुसार अखेर शनिवारी पांझरा चौपाटीवरील स्टॉलधारकांना नोटिसा देण्यात आल्या़, तसेच याठिकाणी काही स्टॉल्स बंद स्थितीत असल्याने संबंधित स्टॉल्सला नोटिसा चिकटवण्यात येऊन पंचनामा करण्यात आल्याचे अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़  जिल्हा प्रशासनातर्फे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे़