शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संसाराचा ६० वर्षांचा जीवन प्रवास एकाच दिवशी संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:44 IST

पतीनंतर पत्नीनेही घेतला ईहलोकीचा निरोप

आॅनलाइन लोकमतवारुड ता.शिंदखेडा (जि.धुळे) : अत्यवस्थ पत्नीमुळे चिंताग्रस्त असलेल्या ८३ वर्षीय वृद्धाचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचेही निधन झाल्याची घटना गुरुवारी धुळे येथे घडली.एकत्र संसाराची सुरुवात करीत आपला ६० वर्षाचा जीवन प्रवास एकाच दिवशी संपवणारे शहापूर ता.अमळनेर येथील रहिवाशी पोपटराव भुताजी पाटील व नंदिनीबाई पोपटराव पाटील या दांपत्यांवर गुरुवारी शहापूर येथे एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद पोपटराव पाटील हे मुळचे अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी आहेत. ते नरडाणा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासमवेत धुळे येथील देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत राहतात. शहापूर येथे राहणाऱ्या त्यांच्या मातोश्री नंदिनीबाई पोपटराव पाटील (वय ७६) यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. नंदिनीबाई यांचे पती पोपटराव भुताजी पाटील (वय ८३) हे पत्नीच्या आजाराने चिंताग्रस्त होते. २५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोपटराव पाटील यांचे मुलाकडे धुळे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त नातेवाईकांना कळवित असतांनाच दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी धुळ्यातच आजारी असलेल्या त्यांच्या मातोश्री नंदिनीबाई पाटील यांचे देखील निधन झाले.पोपटराव पाटील हे अमळनेर तालुक्यातील शहापूर गावातील एक प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे