शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या ६ जागांसाठी २६ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:02 IST

धुळे तालुका : ग्रा.प.साठी २४ रोजी मतदान

धुळे : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी वडणे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध झाले. आता उर्वरित ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २६ तर सदस्यपदासाठी १६४ उमेदवार रिंगणात आहे. यासाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.तालुक्यातील आर्वी, जुन्नेर, हेंद्रुण, काळखेडे, कुंडाणे (वरखेडी), गौताणे व वडणे या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. सरपंचपदासाठी ६८ व सदस्य पदासाठी २९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.१३ रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. यात सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या ४१ जणांनी व सदस्यपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या १२० जणांनी माघारी घेतली. यापैकी वडणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. आता ग्रामपंचायतनिहाय सरपंच व कंसात सदस्यपदासाठी रिंगणात असले उमेदवार असे- आर्वी ३ (३२), जुन्नेर ३ (१८), हेंद्रुण ५ (३०), काळखेडे ९ (३५), कुंडाणे (वरखेडी) ३ (२७), गोताणे ३ (२२). ग्रामपंचायतींसाठी २४ रोजी मतदान होणार असून, २५ रोजी मतमोजणी होणार आहे.ग्रामीण भागात निवडणूक प्रचार जोरात सुरू झाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे