शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

तिरोडा: श्रीरामनवमी शोभायात्रा नगर उत्सव समिती तिरोड्याच्या वतीने दुपारी बाईक रॅली व सायंकाळी शोभायात्रा स्थानिक गजानन मंदिराच्या प्रांगणातून काढण्यात आली. बाईक रॅलीला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर शोभायात्रेत अनेक संघटना व संस्था तसेच वैयक्तिक चित्ररथ सादर करण्यात आले होते.चित्ररथांमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीने नवदुर्गा व श्रीरामाची पालखी काढून डी.जे.च्या तालावर तरूणाई थिरकत होती. त्यासाठी विशेष बाहेरून डि.जे. बोलविण्यात आले होते. खियानी परिवारातर्फे विठ्ठल-रूखमाईचे, उत्सव समितीतर्फे ब्राम्हाचे, अजय एस. बचवानी यांनी सुंदर चित्ररथ सादर केले. अनेकता मे एकता भारत महान, पर्यावरण, अदानी फाऊंडेशन तर्फे शारदा, डुप्लीकेट मकरंद अनापुरे व एहसान कुरैशी यांनी प्रेक्षकांना जिंकले. दिलीपकुमार असाटीकडून राधाकृष्णाचे चित्ररथ सादर करण्यात आले. सराफा असोसिएशन तर्फे विठ्ठलाचे चित्ररथ, शंकर, श्रीराम यांचेही रथ समितीतर्फे सादर करण्यात आले. ही शोभायात्रा स्थानिक गजानन मंदिर, सपना फॅशन, न.प. बगिचा, जुनी वस्ती, मोहनलाल चौक, पोलीस स्थानक चौक व मुख्य मार्गाने पुन्हा गजानन मंदिरात शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. या वेळी विविध संघटना, वैयक्तिक दानसूर व्यक्तींनी अन्नदान, शरबत, टरबूज, आलुपोहा, पुलावा, पुरीभाजी अशा विविध खाद्य साहित्याचे वितरण केले. तर जागोजागी श्रीराम भक्तांसाठी पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात दुर्गा उत्सव समिती आलुपोहा, युवा संग्राम सेवा समिती व किराड समाज तर्फे आलुपोहा, शारदा उत्सव मंडळ सुभाष वार्डतर्फे चना चिवडा, सुनील शेंडे व शालिकराम असाटी तर्फे भेलपुरी, अमित असाटी, बबलू चौरसिया, सतीश बचवानी तर्फे पुरी भाजी व चटणी, बजरंग दल तर्फे मसाला पुलाव व जलेबी, अशोक असाटीतर्फे आलुपोहा तसेच विविध मंडळ, संघटना व वैयक्तिक दानसूर व्यक्तींनी आपापल्या परीने व्यवस्था केलेली होती. तिरोडा गजानन मंदिरापासून काढलेली शोभायात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी शोभायात्रा असते.शोभायात्रेसाठी श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)