शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

झाडे ताेडली, फांद्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

लोहारा : शहरासाेबतच ग्रामीण भागातही तासन्‌तास वीज पुरवठा खंडित हाेत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. ही अडचण लक्षात ...

लोहारा : शहरासाेबतच ग्रामीण भागातही तासन्‌तास वीज पुरवठा खंडित हाेत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सिंगल फेज वीज पुरवठा तरी सुरळीत करावा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली आहे.

अवैध दारूविक्री जाेमात

लोहारा : लोहारा तालुक्यातील मार्डी येथे कोरोनाच्या काळातही अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन संंबंधितांवर कारवाई करावी, अशी मगणी हाेत आहे.

लोहारा : राज्य शासनाने शिवभोजनाची वेळ ही सकाळी अकरापर्यंत केल्याने अनेक गरजूंना शिवभोजन मिळत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या पाेटी परतावे लागत आहे. सदरील अडचण लक्षात घेऊन शिवभाेजनाची वेळी दुपारी २ पर्यंत करावी, अशी मागणी हाेत आहे.