रेखा वाघमारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST2021-02-15T04:28:18+5:302021-02-15T04:28:18+5:30

परंडा : तालुक्यातील अनाळा येथील रेखा सुभाष वाघमारे (वय ३८) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ...

Rekha Waghmare passed away | रेखा वाघमारे यांचे निधन

रेखा वाघमारे यांचे निधन

परंडा : तालुक्यातील अनाळा येथील रेखा सुभाष वाघमारे (वय ३८) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. परिट महासंघाचे परंडा तालुका उपाध्यक्ष सुभाष वाघमारे यांच्या त्या पत्नी होत.

दत्तात्रय कोकाटे

(फोटो : सुशील शुक्ला १४)

परंडा : तालुक्यातील कुंभेजा गाचचे सुपुत्र तथा वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोकाटे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कुंभेजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जानकाबाई गुरव

(फोटो : रणजीत मोरे १४)

काक्रंबा : येथील जानकाबाई वसंत गुरव (वय ६५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. काक्रंबा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, दोन सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Rekha Waghmare passed away