शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

अभियानाद्वारे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

लोहारा : शिवसैनिक हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमीच धावून जातात; परंतु, सध्याच्या संकटकाळात मुख्यमंत्र्यांचे कार्य व शासनाच्या विविध ...

लोहारा : शिवसैनिक हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमीच धावून जातात; परंतु, सध्याच्या संकटकाळात मुख्यमंत्र्यांचे कार्य व शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

लोहारा-उमरगा विधानसभा मतदारसंघातील या अभियानाचा प्रारंभ लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आला. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचाही प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, अविनाश माळी, दीपक रोडगे, सलीम शेख, श्रीकांत भरारे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, प्रताप घोडके, योगेश जाधव, धर्मवीर जाधव, भारत सुतार, इंद्रजित लोमटे, हिप्परगा (रवा) गावचे सरपंच राम मोरे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, कास्तीचे सरपंच परवेज तांबोळी, मोघाचे सरपंच सचिन गोरे, नितीन जाधव, आदी उपस्थित होते.