शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यांना प्रतिमहा २० हजार रुपये मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

उस्मानाबाद - जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या अनेक सदस्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अनेकांना बैठक ...

उस्मानाबाद - जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या अनेक सदस्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अनेकांना बैठक अथवा सर्वसाधारण सभेला जायचे म्हटले तरी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. हा प्रश्न लक्षात घेता, सरकारने जि.प. सदस्यास २० हजार रुपये तर पं.स. सदस्यास प्रतिमहा १० हजार रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे २३ ऑगस्ट रोजी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेला लोकनियुक्त प्रतिनिधी असावा, जि.प. तसेच पं.स.चे आरक्षण किमान १० वर्षांसाठी कायम असावे, दोन्ही संस्थात को-ऑप. सदस्यांची नियुक्ती करावी, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती पूर्णपणे राज्यात लागू करावी, पूर्वीप्रमाणे असणारे किमान बदली अधिकार तसेच कर्मचारी नियंत्रणासाठी सीआर रिपोर्टसारखे अधिकार द्यावेत, पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार असावा, आदी मागण्या असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, सभापती तथा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय साळुंके, सभापती दत्ता देवळकर, सदस्य संदीप मडके, प्रकाश चव्हाण, उद्धव साळवी, सदस्य उषा यरकळ, सारिका शहाजी वाघ, संजय लोखंडे, मीना माळी, आशिष नायकल, सुधीर करंजकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.