शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात ‘अभाविप’चे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

आराेप - लाेणकरच्या मृत्यूला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार उस्मानाबाद - राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच उच्चशिक्षित स्वप्नील लाेणकरने टाेकाचे पाऊल उचलून आपली ...

आराेप - लाेणकरच्या मृत्यूला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार

उस्मानाबाद - राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच उच्चशिक्षित स्वप्नील लाेणकरने टाेकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली, असा आराेप करीत तुळजापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच तब्बल दाेन वर्षे परीक्षा हाेऊ शकल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वीच ‘एपीएससी’च्या अनुषंगाने आंदाेलने झाली हाेती. परंतु, यानंतरही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आजही अनेक उच्चशिक्षित पात्र ठरलेले तरुण नियुक्तीपासून वंचित आहेत. दरम्यान, या घटनेचा निषेध नाेंदवित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी तुळजापूर शहरामध्ये आंदाेलन करण्यात आले. यावेळी स्वप्नील लाेणकरला श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. यानंतरही शासनाने ठाेस पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे तुळजापूर शहरमंत्री साैरभ कदम यांनी दिला.

यावेळी सहमंत्री गौरव जेवळीकर, दिव्या शिरसागर दयानंद शिंदे, ऐश्वर्या हलकुडे, शुभम काळे, शुभम काळे, प्रतीक आंबुरे, रोहित लबडे, रूपेश शिंदे, धीरज देशमुख, पृथ्वीराज कदम, जिल्हा संघटनमंत्री गंगाधर कोलमवार आदी उपस्थित हाेते.