शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस ‘तेरणा अभियांत्रिकी’त प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सीएनसीवर ऑपरेशनल ट्रेनिंग, तसेच वेगवेगळे पार्ट कसे करायचे, यावर भर ...

महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सीएनसीवर ऑपरेशनल ट्रेनिंग, तसेच वेगवेगळे पार्ट कसे करायचे, यावर भर देण्यात येणार आहे. आपल्या उद्‌घाटनपर भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लर्निंग सुरू असून, ‘लायनेक्स एलएमएस’प्रणालीच्या माध्यमातून मुलांना परिपूर्ण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या या ऑनलाइन कार्यशाळेद्वारे घरी असलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन बरेच काही शिकता येईल आणि रोजगाराच्या संधीसुद्धा सहज उपलब्ध होतील. या कार्यशाळेत २५७ जण सहभागी झाले आहेत. मार्गदर्शक म्हणून जे. डी.बागूल, डी. जगताप, अनिकेत देशमुख, भिसे, तर समन्वयक म्हणून प्रा. एन. आर. कोडले, सहसमन्वयक प्रा. प्रशांत जैन, प्रा. उमेशचंद्र जाधव उपस्थित होते.