शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत सरवडचा तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:05 IST

हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड टोल नाक्याजवळ झाला.

ठळक मुद्देसचिन बोरसे हा सोनगीर येथून दुचाकीने (क्र. एमएच १८-बीबी ९५९८) सरवडकडे येत होता.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोनगीर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

धुळे - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत धुळे तालुक्यातील सरवड येथील सचिन राजेंद्र बोरसे (३०) हा तरूण ठार झाला. हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड टोल नाक्याजवळ झाला.सचिन बोरसे हा सोनगीर येथून दुचाकीने (क्र. एमएच १८-बीबी ९५९८) सरवडकडे येत होता. सरवड टोलनाक्याजवळील नीळ बनविण्याच्या फॅक्टरीसमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो जखमी झाला.  योगेश कुलकर्णी, मुकेश पाटील, प्रशांत पाटील, सुमित शिंदे, रवींद्र भामरे, गोविंदा सोनवणे, यांनी त्यास रूग्णवाहिकेतून सोनगीर येथील  सरकारी रुग्णालयात दाखल केले.  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल शिंदे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोनगीर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र