वाकोल्यात एका तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:34 IST2018-12-21T15:34:04+5:302018-12-21T15:34:26+5:30

मुंबई - सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अमीर शाह असं मृत व्यक्तीचे नाव असून वाकोला ...

A young man's innocent murder in Wakolata | वाकोल्यात एका तरुणाची निर्घृण हत्या

वाकोल्यात एका तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई - सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अमीर शाह असं मृत व्यक्तीचे नाव असून वाकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. एका नामांकित विकासाकाकडे तो काम करत असून व्यावसायिक वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची चर्चा असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. 



 

Web Title: A young man's innocent murder in Wakolata