शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Suicide : दापोरा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 2:05 PM

Suicide Case :याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल शांताराम पवार हा तरूण आई व बहिणीसह दापोरा येथे वास्तव्यास होता.

जळगाव :  बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघलेल्या विशाल शांताराम पवार (वय २७,रा. दापोरा,ता.जळगाव )या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल शांताराम पवार हा तरूण आई व बहिणीसह दापोरा येथे वास्तव्यास होता. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता. दरम्यान, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाहेर जावून येतो असे सागून दुचाकीने घराबाहेर पडला. शिरसोली व दापोरा दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून त्याने धावत्‍या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले. घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मयताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव