शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 3:32 PM

मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने पावणे चार लाखांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी : मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने पावणे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली.याप्रकरणी हेमराज जेसाराम कुमावत (वय २६, रा. पवारनगर, १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव)यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमावत यांचे थेरगाव येथील १६ नंबर बसस्टॉप येथे ममता मोबाईल अ‍ॅड. इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यास आले असता दुकानात चोरी झाल्याचे समोर आले. दुकान कुलूप लावून बंद असताना दुकानाच्या छताचा सिमेंटचा पत्रा व पीओपी तोडून चोरटा आत शिरला. दुकानातील ३ लाख ७६ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया किंमतीचे मोबाईल व २ हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर असा एकूण ३ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर